YCMOU चा पेशंट असिस्टंट आणि NIHE चा हॉस्पिटल असिस्टंट कोर्से - मुलींसाठी नोकरीची 100% हमी - Heritage my India

Latest

Monday, June 18, 2018

YCMOU चा पेशंट असिस्टंट आणि NIHE चा हॉस्पिटल असिस्टंट कोर्से - मुलींसाठी नोकरीची 100% हमी

मुलींसाठी नोकरीची 100% हमी

१० वी किंवा प्रिपरेटरी कोर्से( उत्तीर्ण / प्रवेश ) विद्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी 
YCMOU चा पेशंट असिस्टंट आणि NIHE चा हॉस्पिटल असिस्टंट कोर्से एकत्र शिका आणि मिळवा: दरमहा रु.१०,००० पगार 
व मोफत राहण्याची सोय!



कोर्सची वैशिष्ठ्ये

  • * सुरक्षित निवासी व्यवस्था
  • * सर्वोत्तम शिक्षण पद्धती
  • * अद्ययावत प्रयोग शाळा
  • * प्रशिक्षित शिक्षक वर्ग
  • * मुबलक वीज, पाणी,राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था
  • * आरोग्याची काळजी घेतली जाते.
  • * वैयक्तिक समुपदेशन मिळते.
  • * मॉडेल, विडिओ प्रोजेक्टर, फलक, तक्ते असे अनेक माध्यमे वापरून शिकविले जाते.
  • * हॉस्टेल व्यवस्थापन करिता सुशिक्षित आणि प्रशिक्षित महिला आहेत.
  • * खेळाचे मोठे मैदान उपलब्ध आहे.

किमान पात्रता

किमान १०वी पास/ नापास किंवा मुक्त विद्यापीठाची प्रिपरेटरी परीक्षा उत्तीर्ण / प्रवेश .

प्रवेश घेते वेळी आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थिनीचे पासपोर्ट साइज फोटो ८, तसेच कुटुंबाचा फोटो
  • ९/ १०/ १२ वि वर्गाची मार्कशीट व आधार कार्ड
  • शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, शिफारस पत्र
  • पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स
  • NIHE च्या इतर अटी लागू

पेशंट असिस्टंट ( YCMOU ) 
+
हॉस्पिटल असिस्टंट ( SBNIHE )

एकत्र निवासी कोर्से

स्थळ: श्री भगवानराव नपाते इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकेअर एज्युकेशन (SBNIHE) च्या
पुणे परिसरातील अद्ययावत कॅम्पस 
कालावधी: २२ महिने, पैकी १३ महिने प्रत्यक्ष शहरी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षण 
नोकरी: पुणे परिसरात

श्री भगवानराव नपाते इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकेअर एज्युकेशन (SBNIHE),

पी. डब्लू. डी. ऑफिस समोर, मौजे पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे - ४१२१०८ 
इ- मेल - admission@napate.institute 
फोन नंबर- ०२०-25432296
नीलम जाधवर ८७९३५११७७६
जयश्री जोशी ८७९३५११७७३

No comments:

Post a Comment

Thank you for comment