उदगीरचे ऐतिहासिक महत्व
उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६५ मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिध्द झाले. उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
उदगीरला ऐतिहासीक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे
उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिध्द आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे
उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिध्द आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा
उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे
यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीर च नाव आले आहे .

उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला.
निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले. येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे.
लातूर जिल्ह्यातील तालुके
लातूर शहर | उदगीर | अहमदपूर | देवणी | शिरूर (अनंतपाळ) | औसा | निलंगा | रेणापूर | चाकूर

उदगीर किल्ला
उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे. उदगिरचा ईतीहास :
उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजीत केले होते.
निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६० ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला.
उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.
उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे.
उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी
प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मी ची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे.

Nice information
ReplyDelete